अनुताई,

कल्पनाविलास विलक्षण आहे. लेख वाचताना निखळ हसू आले नाही. अनेक प्रकारच्या भावनांचा मनात कल्लोळ झाला.

आपल्या कल्पनाविलासाची दाद द्यावीशी वाटते.

आपला
(संमिश्र) प्रवासी