छान गझल '' बहर''जी..
सगळे शेर आवडले....
मला एकही शब्द सुचला न तेव्हा..
कसे व्यक्त केलेस तू हुंदक्याने?
बरे ताट माझे रिकामेच होते..
किती दुःख हे वाढले वाढप्याने!!
या शेरांत अलामत भंगल्याचे जाणवते.... गझलची जमीन मतल्यातच निश्चित होत असते .. तद्वत काफिया
''व्याने'' शेवट होणारा असावा असे वाटते.
बाकी गझल मस्तच.
डॉ.कैलास