नव्याने स्वैपाक शिकणाऱ्याने प्र्थम गोड पदार्थ करावे.
का? तर सहसा गोड पदार्थ बिघडत नाहीत!
असे आमचा एक ज्येष्ठ सहकारी साम्गायचा त्याची आठवण झाली