तसेच म्हटले तर 'है अपना दिल तो आवारा'मधली ती बाजावरची सुरावटही अशीच अनिवार्य आहे.
शोलेतल्या 'महबूबा महबूबा'च्या मुखड्यातील सुरावटीचे उदाहरणही कदाचित देता येईल.
(एक शंका: अशा अख्ख्या सुरावटी या चर्चाविषयाच्या कक्षेत याव्यात काय? बहुधा छोटे तुकडेच फक्त अपेक्षित असावेत, अशी माझी शंका आहे.)