या गडे हासू या, या गडे नाचू या, गाऊया मंगलगान
ह्या गाण्यात
देऊया - घेऊया - प्रेमाचा - आहेर -- मिळून थोर लहान
अशा प्रकारे कडवे संपल्यानंतर ध्रुवपद सुरू होईपर्यंत वाद्यसंगीताचा
पप - मधपम - गमगरे - सारेसानी - धनीसा ....
असा काहीसा एक लांबलचक अवरोह आहे. (सुरावटीबद्दल खात्री नाही. चू. भू. द्या. घ्या. )
मात्र कडवे संपल्यावर तो अवरोह गुणगुणल्याशिवाय पुढे 'या गडे ... ' असे ध्रुवपद सुरू करणे नको वाटते. कठीणही जाते.