तुमची कल्पनाशक्ती दांडगी आहे. शिवाय चॅनेल तुम्ही फार जीव लावून पाहता आणि त्यावर जीव तोडून लिहिता असे एकंदर दिसते.
तुमचे मॅटर चांगले आहे. मात्र पात्रांच्या नावाची निवड करताना अतिरेक झाल्याने ती शाळकरी वाटण्याचा धोका आहे.
मी नेहमी तुमचे लेख वाचतो आणि ते मला आवडतात म्हणून लिहावेसे वाटले.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.