निमित्त येथे हे वाचायला मिळाले:


संताचा मेळा जमला भूवरी . दाटूनीया नभ उतरे सत्वरी
वर्णाया मज नाही शब्द बापूडे, धावे मन माझे तुज चरणाशी

कालपासून भावीकांनी पुणे शहर बहरून गेलेय. भक्तिचा मळा खरा फुलला तो आज.
धन्य ती माऊली आली दर्शनाला
तुकयांच्या भक्तिने तृत्पावली

काल रात्री तुकाराम ...
पुढे वाचा. : पालखीच्या संगे रंगले रूप, नाद झाला तो टाळांचा