कैलासजी.. आपण म्हटल्याप्रमाणे अलामत भंग होते आहे हे सर्वस्वी मान्य आहे. पण माझ्या प्रत्येक गझल मध्ये असा एक शेर येतोच येतो आहे... का ते माहित नाही.. कदाचित माझं बेअरिंग सुटत असेल अश्यावेळी. पण शेर जरा 'बरा' होतो म्हणून मीही ठेवतो. बाकी तांत्रिक दृष्टीने ते चूक आहे हे मात्र पूर्णपणे मान्य!! चूक सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन मी. मार्गदर्शना बद्दल अनेक आभार.