मला एकही शब्द सुचला न तेव्हा..
(कसे व्यक्त केलेस तू हुंदक्याने?)
असे भंगली शांतता रातव्याने

बरे ताट माझे रिकामेच होते..
किती दुःख हे वाढले (हे नव्याने)  वाढप्याने!!

बहरजी,  गझल बहारदार.
ना छोटा, ना मोठा पण छान बहर.
 
वरील दोन्ही शेर अप्रतिमच आहेत. पण अलामत नाही हे डॉ. कैलासचे म्हणणे योग्यच आहे. (मला हल्लीच अलामतीचे गुढ कळले आहे)
मी सुक्ष्मसा प्रयत्न केला पण तुमच्या शेराचे वजन आणता आले नाही.