हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आजकाल रोज सकाळी जाग मला तीच्या पैंजणांच्या आवाजाने येते. काय सांगू तिचे ते हसणे! स्वच्छ आणि सुंदर दात. हसतांना पडणारी गालावरची खळी पाहून मनात उठणारे आनंदाचे तुषार पूर्ण भिजवून टाकतात. तिचे बागडणे, हसण्याने रोज माझी सकाळ हसरी असते. ती माझ्या शेजारी रहाते. दिसायला किती छान आहे म्हणून सांगू? त्या दिवशी तिने घातलेला पांढऱ्या रंगाचा ड्रेस. तिच्यापुढे ऐश्वर्या काय आणि सोनाली काय सगळेच फिके. नेहमी मला तीचा नवीन ड्रेस, नेलपॉलिश किंवा जे काही नवीन घेतले असेल ते दाखवते. नेहमी मी कंपनीत जातांना मला तिचे मान एका बाजूला झुकवून उजव्या हाताने ‘टाटा’ ...
पुढे वाचा. : अ आ ई