त्रिदेवमधले 'ओए ओए' गाण्यात घड्याळाचा टोल मस्त वापरला आहे. (आणि माधुरी, संगीता व सोनम या तीन देव्या टाईमपास नाचल्या आहेत त्या गाण्यात)

ओए ओए ओए ओ ओ आ

गजर ने किया है इशारा (टँग) घडी भर का है खेल सारा

तमाशा ये बन जाएगा खुद तमाशा बदल जाएगा ये नजारा

गजर ने किया है इशारा (टँग)....