याहू म्हटल्यावर पुढचं संगीत आपोआप येतं. ( ते मला लिहिता येत नाही आहे )
मेरी भिगी भिगी सी .........
पल पल दिल के पास तुम रहती हो ...
चुरा लिया है तुमने जो दिल को...
हम तुम ......... एक कमरे मे बंद हो ....
ये रे घना येरे घना ....
सांग सांग भोलानाथ .... (माझं आवडतं डमरु....डुब डुब डुब डुब ... )
इष्क हुवा ... कैसे हुवा ...
बहुतेक आर. डी. बर्मन यांच्या संगीतातील अशी बरिच गाणी असावी. चुभुदेघे.
अवांतर :- सुधा नरवणेनंतर प्रथमच नरवणे आडनाव ऐकलं. त्या तुमच्या नातलगांपैकी तर नव्हे ?