मी जेंव्हा वाचली तेंव्हाच मला कळले की आपण या लेखकाच्या फंदात पडू नये. ती कादंबरी त्यांनी का लिहिली तेच मला कळलं नाही. असो. आम्ही अल्पमती  

त्यामुळे हिंदू वाचायची (आणि डोकं पिकवून घ्यायची ) इच्छा नाही. क्षमा असावी.