मी सुद्धा जेव्हा कोसला वाचली तेव्हा मलाही कळली नाही. बर्याच जणांनी हे ऐकल्यावर मला वेड्यात काढलं!  

पण नक्की लेखाकाला त्यातून काय सांगायचं आहे हे मात्र मला कोणीही सांगू शकलं नाही!

नेमाडेंची इतर पुस्तके अजून कुठली?