'बाक' असे मराठी शीर्षक चालेल की... कथेमध्ये 'बेंच' हा शब्द दोन वेगळ्या अर्थांनी आला आहे इतकेच, पण 'बाक' हे शीर्षक (अनुक्रमणिकेत) चालून जावे.
अनुरूप मराठी शीर्षक मिळाले नाही, तर 'बेंच' असेच ठेवणार का?
तसे झाले तर नियम धाब्यावर बसवला असे होईल.
उगाच ताणून धरतोय असे समजू नका, पण नियम असेल, तर तो सर्वत्र सारखा हवा एवढेच मत.