ह्या गाण्यातील वाद्यसंगीत असंच म्हणायलाच लागतं!

उषा ऊत्थपने गायलेल्या ''रंबा हो'', ''डिस्को स्टेशन'' वगैरे गाण्यांमध्येही वाद्यांचे ''स्पेशल इफेक्टस'' तोंडातून आवाजरूपात काढल्याशिवाय त्या गाण्याची मजा येत नाही!