धन्यवाद.

आजानुकर्ण, 
मी  मुद्रित रत्नागिरी आवृत्ती वाचली. 
मतपरिवर्तन झाले असावे, असे आपण म्हणता. मूळची मते काय होती आणि आताची काय आहेत ?

माधवी,
इतर पुस्तके अशीः बिढार, जरीला, झूल.