प्रतिसादाबद्दल व सुचनेबद्दल धन्यवाद;
वापर औपरोधिकच आहे.आपण सुचविलेला बदलही चालला असता. पण डोक्यात लाभले एव्हढे फिट्ट बसले की इतर शक्यता लक्षातच आल्या नाहीत.