माझी अभिव्यक्ती येथे हे वाचायला मिळाले:
२६ जून २०१०.-
सकाळी झोपेतून जागे होताच बायकोने प्राचार्य स्वप्नात आल्याचे सांगितले आणि आपण त्याना फ़ोन करूया असे म्हणाली.प्राचार्याना फ़ोन करून बरेच दिवस झाले होते.चार वर्षापूर्वी त्यांची अन्जिओप्लास्टि झाली तेंव्हापासून आम्ही त्याना सतत फोन करून त्रास देण्याचे प्रमाण कमी केले होते.म्हणजे,पूर्वी १५ दिवसानी जो फोन करायचो तो आता महिना -दीडमहिन्याने करत होतो एवढेच.पण अलीकडे बरेच दिवसात फोन केला न्हवता. त्यामुळे फोन करण्याचे ...
पुढे वाचा. : सहवास हा सुखाचा ...