निमित्त येथे हे वाचायला मिळाले:


टाळांच्या नादाने . वारकरी पंथाच्या अभंगाने. भुरळ पडते. हरपून जातो.
पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील एका दिंडीत आजही मी मनाने आहे.
वारकरी पंथांचे भजन चालता-चालता ते गात होते. काय सूर होता खडा. काय नाद होता . संथ ..तरीही टाळांच्या एकेक लडीतून नादांची आवतरणे कानात घुमत होती. मृदुंगाच्या तालाची लय अजून ठेका धरत आहे. ...
पुढे वाचा. : भक्तिचा हा सागर ...