टग्याजींना नम्र विनंती,

यॉडेलिंग हे 'वाद्यसंगीता'त मोडावे काय?

एक शंका: अशा अख्ख्या सुरावटी या चर्चाविषयाच्या कक्षेत याव्यात काय?

या विरंगुळ्याच्या चर्चाप्रस्तावात कृपया, अशा शंका आक्षेप इ. इ. इतक्यात काढू नका! जरा गाणी जमा होऊ देत मग शेवटी कोठले नियम आणि कुठली गाणी त्यात बसतात ते बघू  

-मेन