नविनच ओळख झाली. मी पण निफाडकरच आहे. म्हणजे माझे मुळ गाव निफाड अन जन्म ही निफाड (जि. नाशिक) येथीलच. ह्या निफाडकर कविंचा निफाडशी काही संबंध आलेला होता काय?