पोळी कशीही लाटा, वेडीवाकडी, पण मोठी लाटा, एकदा का ती न चिटकता, लाटून झाली की, एक गोल ताटली घ्या, आणी, त्या लाटलेल्या "पोळी"वर उलटी ठेवा. बाहेर आलेली कणीक हाताने काढून टाका, झाली पोळी गोल !!

मयुरेश !