आयुष्यावर बोलू काही चे यश पाहता तो सुदिन लवकरच येईल असे वाटते.
बाकी -तुमच्या " कविता तशी कोणी समजावल्याशिवाय नाहींतर पांचदहा वेळां वाचल्याशिवाय चटकन माझ्या डोक्यांत शिरत नाहीं. " ह्या वाक्याला माझे पण सेमपिंच !!

पु. ले. शु.
आशुतोश