Savadhan's Blog येथे हे वाचायला मिळाले:
—— home ! घर असावे घरासारखे !
पुण्यात असतो तेव्हा एकदोन महिन्यानी शिवथरघळ येथे जाणं होतं. मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठान ची संकल्पना राबवणारे सुधाकरशेठ, त्यांना मनापासून साथ देणारे त्यांचे मित्रवर्य स्मॅश इलेक्ट्रिकल्सचे संचालक चितळे,अरिहन्त इलेक्ट्रिकल्सचे संचालक ओसवाल अशी मोजकीच मंडळी बरोबर असतात. मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठानची संकल्पना प्रत्यक्ष राबवण्यासाठी महाड तालुक्यातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची मोलाची मदत होत आहे. त्यांच्या कामाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने तेथे वारंवार जाणं घडतं. या कामात ...
पुढे वाचा. : —— ! घर असावे घरासारखे !