गिरीश महाशय, आपल्याला
प्रशासकांना शब्दच्छल करायची दांडगी हौस असल्याचा
(खवचट) संशय येण्याची काही आवश्यकता नाही,
तुम्ही तशी खात्री बाळगू शकता.
प्रभाकर महोदय, तुमची सूचना अर्थपूर्ण आहे.
पण प्रशासकांना अभिप्रेत असणार्या गोष्टी ...
मराठी माती
मराठी माणसे
मराठी मती (बुद्धी) आणि
मराठी मानसं (मने, मानसे)
ह्या जास्त समर्पक वाटतात. हे माझे मत आहे.