तव्यावरून थेट ताटात आलेली गरमागरम वाफाळलेली पोळी नुसतीच खाल्ली आहे कोणी ? नसेल तर खाऊन बघा. भाजी नको की तूप-साखर नको !!