शाणपट्टी येथे हे वाचायला मिळाले:


आज शनिवार म्हणजे तक्रार निवारणाचा दिवस. सरकारी इंग्रजीत ग्रिव्हन्स (रिड्रेसल) डे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी मिळून जनतेची गार्‍हाणी ऐकण्याचा दिवस. इतर दिवशी भेट होवो न होवो, आज कुणीही नाडलेला थेट कलेक्टर एस्पींना भेटू शकत असे. मुख्यमंत्री जातीने हे होत आहे की नाही याची तपासणी करत. ग्रिव्हन्स डे ला हजर राहिला नाही या एका कारणावरून एका एस्पीची बदली करून त्यांनी याचं गांभीर्य जाणवून दिलं होतं. त्यांच्या मते नक्षलवादाला शह देण्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल होते. बर्‍याच अंशी ते खरंही होतं. शिवाय प्रशासनावर पकड ...
पुढे वाचा. : अद्दल