वा. लेख मोठा असूनही वाचायला मजा आली. कारण का तर अनुभवातला ताजेपणा आणि भाषेचा साधेपणा आणि हलकेफुलकेपणा.तुमच्या उत्खननात मिळाले ते काय निघाले ते सांगितले असते तर बरे झाले असते.तुमचे एकेक अनुभव मात्र वाचण्यासारखे आहेत. असेच लिहीत राहा.