बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
व्हिक्टोरिया टर्मिनस अर्थात व्हीटीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे तेव्हापासून मुबंईतल्या ह्या रेल्वेस्टेशनला छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) नावांने संबोधले जाउ लागले.दहशतवादी ह्ल्ल्यानतंर तर हे स्टेशन जगाच्या ओळखीचे झाले.अतिरेक्याँनी ह्ल्ल्यासाठी हे स्टेशन कानिवडले असेल? मुबंईच्या रोजच्या व्यवहारात ह्या स्टेशनाला खुप महत्व आहे.हे स्टेशन बंद झाले म्हणजे मुबंई बंद झालीच समजा.लगेच सगळे व्यवहार ठप्प होतात. शाळा,काँलेज,मार्केट,आँफिस बंद होऊन रस्त्यावरची वाहतुकीला गर्दी होते. राजकारणी मुबंईचा बंदची घोषणा केल्यावर ते ...