पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मार्सेलिस येथील बंदरात बोटीतून जी ऐतिहासिक उडी मारली त्या घटनेला आज म्हणजे ८ जुलै रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आजच्या विविध वृत्तपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काही लेख आले आहेत. त्या सर्व लेखांच्या तसेच सावरकर यांच्याविषयी असलेल्या अन्य लिंक्स येथे देत ...