बाराखडी............ येथे हे वाचायला मिळाले:
सर्वांना माहितच आहे महाराष्ट्रात आघाडी सत्तेवर आहे. हो आघाडी म्हणजेच कॉंग्रेस व (अ)राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी. सत्ता आघाडीची असली तरी सर्व "मलईदार" खाते (अ)राष्ट्रवादी कडे आहेत ही कॉंग्रेसची पोटदूखी. महाराष्ट्राची या आघाडीमुळे फारच प्रगति होत आहे असे आघाडीतल्या घटक पक्षांचे म्हणणे आहे, जे ...