"तुझं शुचिस्मिता बरोबर ठरलेलं लग्न मोडलंय. आत्ताच कुणाला काही सांगू नको. " मामा फोनवर बोलत होता. पुढंच मी ऐकलं नाही. फोन माझ्या हातातून गळून पडला होता.

हे वाचल्याबरोबर मलाही माझ न जमलेल लग्न मोडलं वाटल.... आपल लेखन खरच खुप छान आहे...