मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:

बंड्या इंग्रजी बोलतो.
बंड्या फाडफाड इंग्रजी बोलतो.
सकाळी गजर वाजायच्या आधी बंड्याचा mobile वाजतो. कधी कधी तोंडात फेस असूनही समोरच्याला फेस येईल इतक फर्डा इंग्रजी बोलतो.

बंड्या असा नव्हता हे सांगून पटणार नाही. अगदी काल परवा पर्यंत, बंड्या बारा बारा वाजेपर्यंत लोळत पडे.
‘उठा आता. कि लाथा खाऊन उठवण्याची वाट बघताय?” असा आईचा सुमधुर आवाज कानी पडल्याशिवाय बंड्याला बर वाटत नसे.
‘ झोपू दे न. रात्री जागरण झालाय..अस काहीस पुटपुटत बंड्या blanket ओढून घेई.
‘झोपू दे? जागरण? ही तुझ्या नशिबाला आलेली जांभई आहे. ते झोपण्याआधी ...
पुढे वाचा. : बंड्या इंग्रजी बोलतो.