नेमाडे हे लेखक म्हणून का ओळखला जातो तेच कळत नाही.
कोसला विषयी मी कमीत कमी २० जणाशी त विचारले तरी बोललो असेन आजवर पण कोणालाही ती बरी म्हणण्या इतपत ही आवडली अगर कळलेली नाही. पु. ल. वर टिका करुच नये असे नाही पण करणर्याची ती लायकी असावी.