प्रकार वाटला. अरेरे. केवळ गांवाचें नांव निघालें. मस्त ओघवतें कथन. आवडलें.

कारजीपसारख्या वाहनातून रात्रीचा प्रवास टाळा. समोरून येणाऱ्या ट्रकच्या व बसच्या दिव्यांचा प्रकाशझोत जीप चालवतांना समोरून पहिल्या मजल्यावरून आल्यासारखा डोळ्यांत घुसतो व तीक्ष्ण नजरेच्या माणसाला सुद्धां रस्ता आणि समोरच्या वाहनाची कडा सतत नीट स्पष्ट दिसत नाहीं.

सुधीर कांदळकर