हॅन्स अँडरसनच्या त्या कथेची आठवण झाली आणि गदिमांच्या आठवणीनें नतमस्तक झालों. अनुवाद इतका मस्त जमला आहे कीं गेलीं पन्नास पंचावन्न वर्षें विरघळलीं आणि पुन्हां चारपांच वर्षांचें बालक झालों.
अभिनंदन आणि धन्यवाद
सुधीर कांदळकर