मला रेलवे स्टेशनवर किंवा विमानतळावर, बस थांब्यांवर कधीच बोअर होत नाही. तिथे आलेल्या प्रवाशांच्या, त्यांना सोडायला आलेल्या नातेवाइकांच्या, दंगा करणाऱ्या लहान मुलांच्या थोडक्यात माणसांच्या इतक्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायला मिळतात ना!
वा. माझंपण असंच आहे.
सोशल वर्करबरोबर लग्न करूं नये हो. झालं ते उत्तमच. शुभेच्छा.
सुधीर कांदळकर