रचना छानच. (खळखळाट करणारा साधा झराच तू आहे । तुडुंब दर्यागत अथांगणे, बरे दिसत नाही ... 'खळखळणारा झराच साधा तूं आहेसि रे' अशी कांहीशी रचना असावी असे वाटते. 'तूं' बरोबर 'आहेस्' असे क्रियापद येते, म्हणून एक सूचना. राग नसावा.