नमस्कार,
राधिका, छान लेख आहे.
पुर्वायुश्यात म्हणजे, भुतकाळात असे मला म्हणायचे होते. आधिच्या जन्माची त्याचा काही संबंध नाही. मी वापरलेल्या चुकिच्या शब्दाने उगाच गैरसमज झाला असावा.
चेहेऱ्यांबद्दल मी व राधीकाने (आपण जेव्हा कोणताही नवा चेहरा पाहतो, तेव्हा त्यातली सिमेट्री आपले लक्ष आधी वेधून घेते. त्या चेहऱ्यात आणि आणखी कोणत्या ओळखीच्या चेहऱ्यात आपल्याला साम्य वाटले तर तो चेहरा पटकन आपलासा वाटतो.) दिलेली ही माहिती ठोबळमानाने सारखीच आहे असे मला वाटते.
मयुरेश वैद्य.