अनुवाद इतका मस्त जमला आहे
असेच. आणखी लिहा.

सुमती पायगांवकर ह्यांनी केलेला अँडरसनच्या कथांचा अनुवाद खूप लहानपणी वाचला होता. बहुधा ५-६ भागांत होता.  फार आवडला होता. असो.  किती आठवणी ताज्या झाल्या.