तू विचारतेस या जगात तुझं, उरलं आहे कोण?
मी म्हणतो मी आहे, तुला अजून कशाला हवं आहे कोण? ... वा!