कैलासजी, यशवंतजी  धन्यवाद.

              सकाळ मध्ये गझलनामा नावाचे सदर गझलनवाझ श्री. भीमराव पांचाळेजी लिहीत असत. त्यांनी माझ्या मोडक्या तोडक्या शेरांना नीट करून त्यातले तीन शेर प्रकाशित केले होते. हा त्यांचा मोठेपणा. हीच गझल मी सुरेशभट संकेतस्थळावर प्रसिद्धीस दिली होती त्यात ज्ञानेश, बेफिकीर, मधुघट,आकाश ह्यानी जे बदल सुचविले होते त्याप्रमाणे व मला सुचलेले नवीन बदल करून मनोगतवर दिली आहे.
आपणा सर्वांच्या प्रतिसादाने माझ्या नावावर एक तरी व्यवस्थित गझल जमा झाली आहे.