ग्रेट.

हा गुलाबी प्रेमज्वर की,पीतज्वर मुळचा तुझा हा?
प्रेम झाले की तुला '' कैलास ''ची कावीळ आहे?
    
गुलाबी प्रेमज्वर .... अफलातून

आणि हो,
आमच्या काळजाला फुकाचा पीळ.