Alive येथे हे वाचायला मिळाले:
आज माझ्या सूट्टीचा शेवट्चा दिवस! पूण्यातून निघता पाय निघत नव्हता, काही अविचारी निर्णय बर्याचश्या जबाबदार्या मागे सोडून हक्काने कूठेतरी पळून जायच तर पूण्यासारखं दूसरं शहर नाही! आपलीच लोकं. आपलेपणा, प्रेम, सारं काही हक्काने देणारं एकमेव ठिकाण पूणं! या वेळी येताना काहीच विचार नं करता बॅगेत काही वस्तू भरल्या आणी अकाउंट मध्ये उरलेले पैसे काढून मी पूण्यनगरी कडे धाव घेतली. मनात बरच काही होतं पण विचार करण्याची इच्छा आणी ताकद दोन्ही संपलं होतं. मती सून्न झाली होती. ...