येथे दिलेले काव्य मी आधी साधना - सन्हिता या पुस्तकात वाचले होते. ते खालील दुव्यावर सापडले :

बाबा महाराज आर्वीकर

[स्वामी स्वरूपानंद (पावस), आर्वीकर महाराज, गजानन महाराज गुप्ते (कविवर्य बी यांचे बंधू) या अलीकडच्या काळातील नाथ संप्रदायातील लोकोत्तर आत्मसाक्षात्कारी विभूती आहेत.]