आयुर्वेद,पर्यायी व पुरक औषध पद्धती --Indian Alternative Medicine येथे हे वाचायला मिळाले:
प्रवास केल्यानंतर येणारा शिणवटा म्हणजे जेट लॅग! विमानातून बराच काळ प्रवास केल्यानंतर अस्वस्थपणा,
सुस्ती, थकवा, डोकेदुखी आणि वैताग अशा प्रकारचा त्रास जाणवत असेल, तर तुम्ही जेट लॅगने पछाडले आहात असं समजायला हरकत नाही.
जेट लॅगपासून सुटका मिळवण्यासाठी हे लक्षात ठेवा :
विमानात मधल्या मागिर्केमधून थोडा वेळ चाला. यामुळे पायाचे आणि शरीराचे ...
पुढे वाचा. : जेट लॅग टाळण्यासाठी...