नारळ. तो झाडाच्या शेंड्यावर राहतो. पण पक्ष्यांचा राजा नाही. तीन डोळे आहेत, पण शंकर नाही. वल्कले धारण करणारा आहे पण संन्यासी नाही. पाणी धारण करणारा आहे पण घटही नाही आणि ढगही नाही.