धन्यवाद यशवंतजी....... आपला प्रतिसाद मला नवीन गझलेस उद्युक्त करतो.... मनःpऊर्वक धन्यवाद.

अनिल... आपले अनेक आभार..

नगरीनिरंजन...... आपल्या प्रतिसादाने मला क्षणभर मी '' हजल'' तर लिहीली नाही ना? असे वाटले...... असो... आपले खूप खूप आभार.

डॉ.कैलास