प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. हो ती वनस्पती "पाषाणाचा (ष्टोन- दगड) भेद करते". :-) लाक्षणीक अर्थ : पाषाणाचा भेद करून उगवलेली वनस्पती, झाडकिंवा कठीण परिस्थीतीतही तग धरून उभे राहणे.